जिल्हा-उपाध्यक्ष सोशल मीडीया उ.प. मुंबई आणि सचिव-आरे मंडळ जोगेश्वरी पूर्व विधानसभा

प्रधानमंत्री सूर्यघर योजना

देशात सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आणि नागरिकांना वीजेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे १ कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून त्या कुटुंबांना वीज उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना प्राधान्य दिले जाते.
  • अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • निवासी प्रमाणपत्र
  • वीज बिल
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शिधापत्रिका / रेशन कार्ड
  • शपथपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र

अर्ज कुठे करायचा?

या योजनेबाबत अधिक माहिती किंवा अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://pmsuryaghar.gov.in/

शरद हेमंत हिरस्कर
कॉपीराइट © २०२६ शरद हेमंत हिरस्कर. सर्वाधिकार सुरक्षित.